Ashadi Ekadashi आषाढी एकादशी २०२४
जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशी माहिती मराठी आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषत: महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्लाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात. या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून भक्त […]
Ashadi Ekadashi आषाढी एकादशी २०२४ Read More »